-->
तालुका. कळमनुरी.! चलो नांदेड ! चलो नांदेड ! चलो नांदेड !

तालुका. कळमनुरी.! चलो नांदेड ! चलो नांदेड ! चलो नांदेड !

• मोठ्या संख्येने सहभागी व्हा. दिनाक 10 मार्च 2026 रोजी
धरणे आंदोलन.

• जातीवादी मानसिकतेतून झालेल्या प्राणघाती हल्ला प्रकरणी हल्लेखोरांना त्वरित अटक करा..!.



 नांदेड :- मा.पोलीस उप महानिरीक्षक ,परिक्षेत्र नांदेड, पोलिस कार्यालय बाहेर धरणे आंदोलन.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुका मा.तालुका अध्यक्ष मा.राजूभाऊ कांबळे यांच्यावर वंचित बहुजन आघाडी तालुका संपर्क कार्यालयामध्ये शिरून जातीवादी मानसिकतेतून भ्याड प्राणघाती हल्ल्यातील आरोपींना एक महिना उलटला असून सुद्धा अद्यापही पोलिस प्रशासनाकडून अटक न केल्या कारणाने या निषेधार्थ धरणे आंदोलन...!

दिनांक : 10 मार्च 2026
वार : मंगळवार
वेळ : दुपारी 12:10 वाजता
ठिकाण : पोलीस उप महानिरीक्षक ,परिक्षेत्र पोलिस कार्यालय नांदेड कार्यालय बाहेर,PVR मॉल समोर,लातूर फाटा जवळ.नांदेड.


: आंदोलनकर्ते व विनित :
 
वंचित बहुजन आघाडी समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते, जि.हिंगोली

0 Response to "तालुका. कळमनुरी.! चलो नांदेड ! चलो नांदेड ! चलो नांदेड !"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article