इराणचा जोरदार पलटवार.
शनिवार, 7 मार्च 2026
Comment
• इस्रायलवर ७० बॅलेस्टिक मिसाईल्सचा मारा..
• देशात आणीबाणी लागू..
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
तेहरान/दिल्ली :- आज शुक्रवार अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा सातवा दिवस होता. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरून मध्य पूर्वेतील वातावरण तापले आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या विरोधात संयुक्त कारवाई सुरू केली आहे. दोन्ही देशांनी इराणवर हल्ला
चढवला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यानंतर आता इराणने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
0 Response to "इराणचा जोरदार पलटवार."
एक टिप्पणी भेजें