-->
प्रेरणा-भूमी देवाळी (तुमसर रोड) 2 मे 2026 ला ऐतिहासिक सत्कार मेळावा.

प्रेरणा-भूमी देवाळी (तुमसर रोड) 2 मे 2026 ला ऐतिहासिक सत्कार मेळावा.


• डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 मे 1936 ला शंभू सावकार (फत्तु मेश्राम) यांच्या नेतृत्वात प्रबोधात्मक जाहीर सभा झाली.

• या एतिहासिक सभेचे 90 वर्ष पूर्ण होत आहेत.निमित्याने प्रबोधात्मक उलगडा व ऐतिहासिक मेळावा.
 • 2 मे 2026 लासामाजिक क्षेत्रातील विचारवंताचा सत्कार सोहळ संपन्न होत आहे.मुख्य सयोजक नागमित्र धर्मेश पाटील उपस्थित राहण्याचे केले आव्हान. 

        हर्षवर्धन देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा/तुमसर :- पीतल उघोगासाठी प्रसिध्द असलेल्या जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात देव्हाडी येथे,दोन मे 1936 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबोधिनी सामाजिक हितकारणीची सभा संभू सावकार यांच्या नेतृत्वात रेल्वे स्टेशन तलाव प्रांगण वर वीस हजार लोकांच्या उपस्थितीत सभा घेतली. 

बहुजन समाजाला नव्या उमेदीचेएकत्रित येऊन जगण्याची प्रेरणा भेटली म्हणून असे पवित्र भूमीचे औचित्य साधून संभू सावकार,पणतुं च्या व सामाजिक क्षेत्रातील साहित्यकार पत्रकार कवी लेखक समाजसेवक प्रेरणाभूमीचा इतिहास फुल गळा तसेच सत्कार सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्यरूपात पार पडत आहे.
 तरी संपूर्ण महाराष्ट्रातील बहुसंख्यिक लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक प्रेरणाभूमीला अवश्य भेट घेऊन बाबासाहेबांचे बहुजन हितकारी विचार आत्मसात व उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाच्या लाभ घ्यावा असे आव्हान कार्यक्रमाचे मुख्य संयोजक नागमित्र धर्मेश पाटील मानवाधिकार ऑर्गनायझेशन दिल्ली यांनी सर्व भोजन जनतेला आव्हान केले आहे.

0 Response to "प्रेरणा-भूमी देवाळी (तुमसर रोड) 2 मे 2026 ला ऐतिहासिक सत्कार मेळावा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article