कारंजेकर बाबा, बिडकर बाबा, प्रभाकर भोजने यांचा आज श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे सत्कार सोहळा.
बुधवार, 8 अप्रैल 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्प्र तिनिधी
भंडारा :- आणि खानदेश, मराठवाडा, विदर्भाच्या सरहद्दीवर असलेल्या श्रीक्षेत्र जाळीचादेव येथे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कारंजेकर बाबा (अमरावती) कार्याध्यक्ष महंत बिडकर बाबा (रणाईचे) व प्रभाकर भोजने (नाशिक) यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
अखिल विश्व भोपे पुजारी , महानुभाव समाज प्रतिष्ठान व श्रीक्षेत्र जाळीचादेव संत, महंत, न पुजारी तसेच ग्रामस्थ यांच्या न वतीने बुधवारी (ता ८) कैवल्य पथिक महानुभाव आश्रमाच्या परिषदेच्या अध्यक्षपदी, महंत सभागृहात महंत कारंजेकर बाबा (अमरावती) यांची अखिल भारतीय महानुभाव
बिडकर बाबा (रणाईचे) यांची कार्याध्यक्षपदी व प्रभाकर भोजने (नाशिक) यांची भोपे पुजारी महानुभाव समाज अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे संत, महंत, पुजारी बांधव यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे
यावेळी महंत लासुरकर बाबा, महंत खामनीकर बाबा , महंत लोणारकर बाबा, महंत रूध्दपुरकर बाबा महंत मेहकरकर बाबा महंत सुकेनकर बाबा महंत
चिचोंडीकर बाबा महंत आंबेकर बाबा महंत पाथरीकर बाबा महंत भीष्माचार्य बाबा आदी संत महंत तसेच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय शिरसाठ आमदार संतोष दानवे, आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार अर्जुन खोतकर, बाळासाहेब सानप, प्रकाश नन्नवरे (नाशिक) शेंदुर्णीचे नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल आदी उपस्थित असतील.
0 Response to "कारंजेकर बाबा, बिडकर बाबा, प्रभाकर भोजने यांचा आज श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे सत्कार सोहळा."
एक टिप्पणी भेजें