-->
मुदखेड तालुक्यातील दिव्यांग-निराधार बांधवांची एकदिवशीय बैठक मा.राज्यमंत्री बच्चु भाऊं कडू यांच्या अदेशानुसार मुदखेड येथे संपन्न ...

मुदखेड तालुक्यातील दिव्यांग-निराधार बांधवांची एकदिवशीय बैठक मा.राज्यमंत्री बच्चु भाऊं कडू यांच्या अदेशानुसार मुदखेड येथे संपन्न ...


विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

नांदेड :- मुदखेड तालुक्यातील दिव्यांग,निराधारांची दि.06/04/2026 रोजी सोमवारी शासकिय विश्रामग्रह मुदखेड येथे  एक दिशीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत  मुंबई मंत्रालयावर आंदोलन कशा प्रकारे करावे व  6000 रुपये वाढीवं मानधन बद्दंल सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले आंदोलनाला येणाऱ्यां दिव्यांग,निराधारांना काळजीपुर्वक सुचना हि देण्यात आले...
या बैठकीला अध्यक्ष म्हणुंन लाभलेले तहसिल विभागाचे शासकिय कर्मचारी आमचे स्नेही श्री.दत्तराम पाटिल गिरे साहेबं हे होते....
यावेळी गिरे साहेबांनी योग्य असं सखोलपणे  दिव्यांग ,निराधारांना मार्गदर्शन केले व सर्व दिव्यांग,निराधारांना मानधना बद्दंल kyc करण्यासाठी अहवान केले...
लाभार्थांनी जर kyc नाही केली तर शासनाच्या वतीने आपले मिळणारे मानधन लवकरचं बंद होऊ शकते अशा सुचना यावेळी करण्यात आले..
यावेळी उपस्थित प्रहार ता.महिला अध्यक्ष सौ.केशरताई शिंदे पाटिल ,प्रहार मा.तालुका अध्यक्ष अनिल शेटे पा.राजवाडीकर  शंकरराव शिंदे पाटिल,साहेबराव निवडंगे,विलास पा.पवार,रामराव पा.पावडे व मुदखेड ग्रामीण मधून आलेले आमचे असंख्ये दिव्यांग,निराधार अनाथ,व वयोवृध्द बांधवांनी बैठकीला हजरी लावली होती...
यावेळी सुत्रसंचालन कर्ते श्री.अनिल शेटे पाटिल 
तर कार्यक्रामाच्या समारोप प्रसंगी श्री.शंकरराव शिदे पाटिल यांनी सर्व बैठकीला उपस्थितांचे आभार मानले...

0 Response to "मुदखेड तालुक्यातील दिव्यांग-निराधार बांधवांची एकदिवशीय बैठक मा.राज्यमंत्री बच्चु भाऊं कडू यांच्या अदेशानुसार मुदखेड येथे संपन्न ..."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article