-->
रेल्वेखाली येऊन अनोळखी व्यक्तीचा मृत्यू.

रेल्वेखाली येऊन अनोळखी व्यक्तीचा मृत्यू.



भंडारा जिल्ह्यातील वरठी येथे दुर्दैवी घटना; रेल्वेखाली येऊन अनोळखी व्यक्तीचा मृत्यू.

"साप्ताहिक जनता की आवाज"
      वृत्तपत्रा प्रतिनिधी 

भंडारा :- जिल्ह्यातील वरठी येथे आज २८ एप्रिल सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. नागपूरकडून तुमसरकडे जाणाऱ्या मालवाहतूक रेल्वे गाडीखाली एक व्यक्ती आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्ती रेल्वे क्रॉसिंग ओलांडत असताना ही दुर्घटना घडली. धडक इतकी भीषण होती की मृत्यू घटनास्थळीच झाला. मृतकाची ओळख पटली नाही.रेल्वे पोलीस प्रशासन पंचनामा करत मृत्यूकाचा नावाचा शोध घेत आहे असे वृत्त लिहे पर्यंत प्रतिनिधीनी द्वारा कळले.

0 Response to "रेल्वेखाली येऊन अनोळखी व्यक्तीचा मृत्यू."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article