-->
संविधान घरोघरी पोहचवा – अनिल लोणकर.

संविधान घरोघरी पोहचवा – अनिल लोणकर.


हर्षवर्धन देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 
 
तुमसर :- तालुक्यातील कोष्टी येथे म. फुले, बाबासाहेब यांची संयुक्त जयंती समारोह सर्व गावकऱ्यांनी मिळून साजरी करण्यात आली कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक अनिल लोणकर, राजेश बोंबार्डे शिक्षक ,सोनबा आहाके रिटा मंडळ अधिकारी माजी पं. स. सदस्य कुसुमताई कांबळे मनोज झुरमूरे मीनाक्षी सहारे, शिक्षक होमराज वनवे मोकचंद पटले यांनी मार्गदर्शन केले प्रास्ताविक गावचे सरपंच अंकित बोंबार्डे यांनी मांडले प्रमुख पाहुणे नामदेव कांबळे शालिक पंचबुधे सुमन नगरधने दुर्गा कटनकार हे उपस्थित होते ह्या प्रसंगी बाबासाहेब 18 तास अभ्यास करत होते सावित्रीने शिक्षणाच्या पाया रचला म. फुले देशातील बहुजन समाजासाठी जीवनभर संघर्ष केला त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवा शिक्षणासमोर तरणोपाय नाही असे विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोमल नगरधने शालिक पंचबुद्धे यांनी केले तर संचालन नत्थु जी पंचबुद्धे यांनी केले. 
तर आभार कुसुम ताई कांबळे यांनी व्यक्त केले

0 Response to "संविधान घरोघरी पोहचवा – अनिल लोणकर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article