आयएएस तुकाराम मुंढे यांना मातृशोक.
गुरुवार, 2 अप्रैल 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा :- आईचे पुण्यात झाले निधन उद्या बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार
बीड: आयएएस' तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर बीड जिल्ह्यातील ताडसीना या मूळगधी उद्या 3 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
तुकाराम मुंढे हे पश्चिम बंगालच्या निवडणूक कर्तव्यावर आहेत, त्यांना आईव्या निधनाची माहिती समजताच ते पुण्याकडे रवाना झालेत्, अशी माहिती मुंढे परिवाराकडून देण्यात आती. आसराबाई मुंढे यांना गावकरी कुटुंचीय नातेवाईकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
0 Response to "आयएएस तुकाराम मुंढे यांना मातृशोक."
एक टिप्पणी भेजें