रिपाई आठवलें पक्षाचा देऊळगाव राजा तालुका संपर्क अभियानांतर्गत संवाद सुरु.
बुधवार, 8 अप्रैल 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
बुलडाणा :- जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाच्या वतीने लोकनेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार तथा राष्ट्रीयध्यक्ष रिपाई डॉ. रामदासजी आठवले साहेब यांनी महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना आदेश केला की, गाव तीथे शाखा घर तेथे कार्यकर्ता तयार करा तो आदेश घेऊन बुलढाणा जिल्हा संपर्क संवाद अभियान सुरु करून कार्यकर्त्यांच्या भेटी व कॉर्नर बौठका घेऊन डॉ. रामदासजी आठवले साहेबांचे समाजासाठी आज पर्यंत काय कीर्य केले ते कार्य तळापर्यंत पोहचवण्याचे काम सुरू करण्यात आले व पक्ष कसा बळकट होईल व सत्तेत कसा जाईल या साठी संपर्क संवाद अभियान सुरु केले आहे. बुलडाणा, चिखली तर तिसऱ्या टप्यात देऊळगाव राजा तालुक्यातील बारा गावांना भेटी देऊन, देऊळगाव राजा विश्राम गृहावर कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.
व गाव तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता अभियान राबवुन शासन करती जमात होऊन समाजाची सेवा करावी हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मूलमंत्र मनासी खुनगाठ बांधून व केंद्र सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार तथा रिपाई राष्ट्रीयध्यक्ष लोकनेते डॉ. रामदासजी आठवले यांचे आदेश सिरसावध माणुन प्रत्येक रिपाइं पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामला लागावे असे जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव, समाजभूषण जेष्ठ नेते भैयासाहेब पाटील, युवाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष
प्रा. दिलीप काकडे, जिल्हा संघटक संपर्क प्रमुख इंजि. शरद खरात, महीलाध्यक्षा वंदनाताई वाघ, विदर्भमहीला अध्यक्षा आशाताई वानखडे बुलडाणा केशवराव सरकटे, चिखली हीम्मतराव जाधव, सि.राजा भानुदास शेजूळ, मोताळा बाळासाहेब जिल्हामहासचिव विजय साबळे, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्यांना निर्देश दिले आणि आताच कामला लागा वेळ गमवऊ नका अबी नही त कबी नही आहीरे, आपले नेते डॉ. रामदासजी आठवले साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आताच कामाला लागा असे आदेश जिल्हा संपर्क प्रमुख
पत्रकार बाबासाहेब जाधव, ज्येष्ट नेते भैया साहेब पाटील यांन उपस्थित कार्यकर्त्यांना दिले.
यावेळी देऊळगाव राज्य तालुक्याच्या वतीने बाबासाहेब जाधव व भैयासाहेब पाटील, संतोष दादा पाटील यांचा शाल पुष्प गुच्छ देऊन सत्कार जिल्हा संघटन संपर्क प्रमुख इंजि. शरद खरात, जिल्ह उपाध्यक्ष प्रा. दिलीप काकडे संतोषदादा हिवाळे, आकाश भैय साळवे, प्रदिप मुखदयाल, पत्रकाच विजय भालमोडे यांनी केला.
यावेळी देऊळगाव राज तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Response to "रिपाई आठवलें पक्षाचा देऊळगाव राजा तालुका संपर्क अभियानांतर्गत संवाद सुरु."
एक टिप्पणी भेजें