अभिनेत्री चैताली भस्मे पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त व विविध मान्यवरांच्या सत्कार सोहळा प्रसंगी पहेला येथे उपस्थित राहणार.
शुक्रवार, 8 मई 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- तालुक्यातील पहेला येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या ९ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या वाढदिवसानिमित्त व गुणवंत विद्यार्थी सत्कार व विविध मान्यवरांच्या सत्कार समारंभ प्रसंगी अभिनेत्री चैताली भस्मे उपस्थित राहणार आहेत. चैताली भस्मे यांनी मराठी चित्रपट भाला माणूस , गागरा, साथ तुझा भेटला, उंच भरारी, दिव्य नगाजी, भारत सारथी या चित्रपटात काम केलेले आहे. त्याचप्रमाणे हिंदी शॉर्ट फिल्म दद्दू ,मीठा पाणी ,विद्या, येथे काम केले . व मराठी शॉर्ट फिल्म लक्ष्मीपूजन ,लक्ष्मी आली घरा, दे रे देवा तुझ्या पत्ता इत्यादी ठिकाणी काम केलेले आहे.
0 Response to "अभिनेत्री चैताली भस्मे पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त व विविध मान्यवरांच्या सत्कार सोहळा प्रसंगी पहेला येथे उपस्थित राहणार."
एक टिप्पणी भेजें