चिकन प्रेमींनो सावधान ! राज्यात बर्ड फ्लूचं थैमान.
मंगलवार, 12 मई 2026
Comment
• एक किलोमीटरच्या परिसरातील 2.47 लाख कोंबड्या, 9.27 लाख अंडी आणि 2.86 लाख किलो पक्षी खाद्य शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट
• नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, पोल्ट्री मालकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठीही पशुसंवर्धन विभागाकडून प्रस्ताव तयार
• 12 पोल्ट्री फार्ममध्ये एकूण संसर्ग झाला असून त्यातून 3.89 लाख कोंबड्या, 21.61 लाख अंडी आणि 4.99 लाख किलो पशुखाद्य नष्ट
• नंदुरबारमध्ये आतापर्यंत 4 लाख कोंबड्या, 21 हजार अंडी केली नष्ट.
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
मुंबई :- नंदुरबारच्या नवापूर येथे पसरलेला बर्ड फ्लूमुळे आत्तापर्यंत 12 पोल्ट्री फार्ममधील पक्षी मारण्याची वेळ आली असून 3.89 लाख कोंबड्या तसेच, 21 लाख अंड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. काही कोंबड्यांना या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे गेल्या महिन्यात उघड झाले होते. तेव्हापासून 8 मेपर्यंत प्रशासनाकडून दिवसरात्र यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच, शेजारील राज्यांनाही याविषयीची माहिती देण्यात आली असून परिसरातील पोल्ट्री फार्ममालकांना याविषयी खबरदारी राखण्यास सांगण्यात आले आहे.
नमुन्यांनुसार हा बर्ड फ्लूचाच प्रकार असल्याचे झाले स्पष्ट
एकूण १.७१ लाख कोड असलेल्या या फार्मवरील १,२८९ कोबडा अचानक मृतावस्थेत आढळल्याने रोग अन्वेषण विभाग, पुणे येथून बर्ड फ्लूच्या निदानासाठी राष्ट्रीय उच्चसुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ मध्यप्रदेश) येथे २०७एप्रिल रोजी नमुने पाठवले. या नमुन्यांनुसार हा बर्ड पलूचाच प्रकार असल्यावर २९ एप्रिल रोजी स्पष्ट झाले. त्यानंतर एक किलोमीटरच्या परिसरातील २.४० लाख कोबडबा, ९.२७ लाख अंडी आणि२.८६ लाख किलो पक्षी खाद्य शास्त्रोक्त पद्धतीने नाष्ट करण्यात आले.
आत्तापर्यंत झालेल्या हानीच्या पार्श्वभूमीवर विभागाने नऊकोटी रुपयांची आवश्यकता
सराकडून मदत मिळावी यासाठीही विभागाने प्रस्ताव सादर केला आहे. नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव एकीकडे रोगाचा संसर्ग मर्यादित ठेवण्याचा प्रधान करण्यात येत असताना नुकसान झालेल्या शेतक-यांना पोल्ट्री मालकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठीही पशुसंवर्धन विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या हानीच्या पार्श्वभूमीवर विभागाने एकूण नऊ कोटी रुपयांची आवश्यकता लागणार असल्याचा अंदाज वर्तवला असून त्यापैकी ५० टक्के महागजे ४५० कोटी रुपयांचा निधी मिळावा या साठी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेद, राज्य
पशुवैद्यकीय बारकाईने लक्ष
४ मे रोजी परिसरातील पक्ष्यांचे नमुने पुन्हा आढळून आला. त्यामुळे आणखी ठिकाणध्या कोंबड्या आणि अंड्यांनी विल्हेवाट लावण्यात आली. ८ मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १२ पपेोल्ट्री
कोंबड्यांवर औषधोपचार केले तरीही पक्षी मृत होण्याचे प्रकार थांबले नाही !!
नवापूरमधील डायमंडपोल्ट्री फार्मध्या ४० हजार कोबडधांमधीत ७० कोबड्या मृतावस्थेत आढळून आल्या, स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यानी मृत पक्ष्यांचे शववि कोदन करून लक्षणानुसार इतर कोबडवांवर औषधोपचार केले, परंतु तरीही पक्षी मृत होण्याचे प्रकार थांबते नाही. दरम्यान इतर तीन फार्मवरही पक्षी मृतावस्थेत आढळते.
नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनीही घाबरून जाण्याचीही गरज नाही!
सदस्थितीत ज्या फार्ममध्ये हा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले तेथील पक्ष्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. परिसरातील इतर फार्मवरही पशुवैद्यकीय अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत, नागरिकानी किया शेतक-यांनीही घाबरून जाण्याचीही गरज नाही तसेच अफवांवरही विश्वास ठेवू नये.
- डॉ. शीतलकुमार मुकणे, अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन विभाग
फार्ममध्ये एकूण संसर्ग झाला असून त्यातून ३.८९ लाख कोबडवा, २१.६१ लाख अंडी आणि ४.९९ लाख किलो पशुखाद्य नष्ट करण्यात आले आहे. तर, परिसरातील फार्मवर पशुवैद्यकीय अधिका-यांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
0 Response to "चिकन प्रेमींनो सावधान ! राज्यात बर्ड फ्लूचं थैमान."
एक टिप्पणी भेजें