शेतकऱ्यांचे विविध समस्या पुर्ण करण्याची केली मागनी - लली बाळबुध्दे.
सोमवार, 4 मई 2026
Comment
• "अन्नदाता" धान उत्पादक शेतकरी संघ अर्जुनी /मोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ यांच्या प्रसिद्धी पत्रका द्वारे केली मागनी.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
अर्जुनी/मोर :- तालुक्यातील शेतक-यांच्या समस्या मार्गी लावण्या करीता.धान उत्पादक शेतकरी आणि मका उत्पादक शेतकरी यांसाठी यावर्षी रब्बी हंगामा करिता एप्रिल महिन्याच्या शेवटी सातबारे ऑनलाइन सुरू होऊन मे महिन्याच्या सुरुवातीला खरेदी सुरू होणार ही वेळेवर सुरू होणारी ऑनलाइन आणि धान खरेदी मका खरेदी ही आपल्या आंदोलनाचा विजय आहे. अन्यथा शासनाला अशी वेळेवर सुदबुद्धी येत नाही. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांना आंदोलनाचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. तरी सर्व शेतकऱ्यांच्या जीवनाचा भाग शेतीतील उत्पन्न आणि तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन हे गरजेचे आहे. यावरून हे लक्षात येते तरी तालुक्यातील शेतकरी हा अशाच प्रकारे आपल्या हक्काची लढाई लढण्याकरिता तत्पर राहावे ही आमच्या अन्नदाता संघातर्फे तसेच विविध सेवा सहकारी संस्था संघातर्फे शेतकऱ्यांनी एकरी 13 क्विंटल वरून 20 क्विंटल वर कसे खरीदी करीता शासनाला तयार केले हा आंदोलनाचा विजय आहे.
0 Response to "शेतकऱ्यांचे विविध समस्या पुर्ण करण्याची केली मागनी - लली बाळबुध्दे."
एक टिप्पणी भेजें