-->
श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.

श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.


"साप्ताहिक जनता की आवाज़"
 न्यूज नेटवर्क 

मुंबई :- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमानिमित्ताने आज दि.22/5/2026 मे रोजी कुमार स्वप्नील इंटरटेनमेंट प्रस्तुत, लेखक दिग्दर्शक निर्माता कुमार स्वप्नील कोळी यांच्या उपस्थितीमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा, निमित्ताने या भव्य दिव्य पालखी परिक्रमा कार्यक्रमाचे आयोजक नाना झळके व सुनील झळके यांच्या नियोजनातून साक्षात स्वामी समर्थ या यूट्यूब चैनल वरील मालिकेचे कुमार स्वप्नील कोळी यांच्या उपस्थितीमध्ये व स्वामी भक्तांच्या गर्दीमध्ये भव्य दिव्य पादुका परिक्रमा सोहळा सिरीयलच्या कलाकारांसह, कलाकार अँड अमर बाबर, स्वामीभक्त दिनेश शेलार, आणि साक्षात स्वामी समर्थ या यूट्यूब चैनल वरील सिरीयलचे चे सर्वेसर्वा स्वप्नील कोळी व साक्षात स्वामी समर्थ या सिरीयलचे स्वामींची भूमिका साखर करणारे अभिनेते सुनील जगताप यांनी उपस्थिती दर्शविली या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.


 बहुतांशी स्वामी भक्तांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला तसेच साक्षात स्वामी समर्थ या यूट्यूब चैनल वरील सिरीयल पाहून स्वामी भक्तांनी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन ची बटन दाबून सिरीयल ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा असे स्वामींची भूमिका करणारे सिने अभिनेता सुनील जगताप आणि आव्हान केले. झळके परिवार अनेक वर्षापासून स्वामींच्या पादुकांचे दर्शन हा कार्यक्रम आयोजित करत असतो यावर्षी भव्य दिव्य अशा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सिरीयलच्या साक्षात स्वामी समर्थ या टीमच्या आगमनाने भक्तांमध्ये नवा उत्साह संचारला होता, बहुतांशी स्वामी भक्तांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला, हा कार्यक्रम- 218 स्वामी सूत, निवास झळके सदन, कोंबड पाडा, भिवंडी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बहुतांशी स्वामी भक्तांनी गर्दी केली होती, श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.

0 Response to "श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article