-->
वादळी पावसाने धान पिकांचे नुकसान पंचनाम्याची मागणी.

वादळी पावसाने धान पिकांचे नुकसान पंचनाम्याची मागणी.


साप्ताहिक जनता की आवाज" 
      वृत्तपत्र प्रतिनिधी 

 मोहाडी :- तालुक्यातील सिरसोली व कान्हळगाव परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जोरदार वान्यासह झालेल्या

पावसामुळे शेतांतील धानाचे पीक जमिनीवर वाकले असून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कापणीच्या तोंडावर आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सिरसोली येथील सरपंच रुपाली मोहरे यांनी प्रशासनाकडे नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी तसेच कृषी विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली. वादळी पाव सामुळे काही भागात शेतात पाणी साचात्याने परिस्थिती अधिक गंभतीर झाली आहे. त्यामुळे परिस रातीत शेतकरी प्रशासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत

0 Response to "वादळी पावसाने धान पिकांचे नुकसान पंचनाम्याची मागणी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article