पहेला येथील मंगेश कृषी, बी बियाणे , खते,औषधी खरेदीवर ऑफर.
सोमवार, 11 मई 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- तालुक्यातील पहेला येथील मंगेश कृषी केंद्र यांच्याकडे कृषी केंद्र व विविध जातीचे बी बियाणे उपलब्ध असून या बियाणावर खतावर व औषधी वर ऑफर ठेवली असून शेतकऱ्यांनी सदर दुकानाशी संपर्क साधून खरेदी वस्तूवर वस्तूचा आपण लाभ करून घ्याल अशी मंगेश कृषी केंद्राचे संचालक मंगेश जनबंधू यांनी कळविले आहे.
0 Response to "पहेला येथील मंगेश कृषी, बी बियाणे , खते,औषधी खरेदीवर ऑफर. "
एक टिप्पणी भेजें