-->
तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारला !

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारला !



• केजमध्ये रोज शंभर क्विंटल बनावट खवा तयार होतो ! याप्रकरणी अगोदर संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून कारवाई करा !!

"साप्ताहिक जनता की आवाज
 न्यूज नेटवर्क 

बीड/भंडारा :- जिल्ह्यातील केज शहराजवळ मागील अनेक वर्षांपासून बनावट खवा तयार केला जातो, यावर आजपर्यंत कारवाई का नाही? बीड जिल्ह्यात जनावरांची संख्या कमी, दुष्काळी जिल्हा म्हणून हमखास पाणी टंचाई ! मात्र दूधाची अजिबात कमतरता नाही, ते येते कुठून आणि कसे? अन्न भेसळच्या माध्यमातून राजरोस सर्वसामान्यांच्या जीविताशी खेळ खेळला जात असताना अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सर्वसामान्य माणसाला जे दिसते ते भेसळ विभागाला का दिसत नाही, मोतीबिंदू झाला का? धडाडीचे, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून राज्यात नावलौकीक असलेले तुकाराम मुंढे अखेर आठवडाभराने अन्न

व औषध प्रशासन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यास राजी झाले आहेत. सोमवारी दुपारी 11 वाजता मुंढे यांनी वांद्रे-कुर्ता संकुलातील अन्न व औषध प्रशासनाच्या राज्य मुख्यालयात आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. मुंढे यांची आठ दिवसांपूर्वी अत्र व औषध प्रशासनाचे आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यापूर्वी त्यांची दिव्यांग सक्षमीकरण विभागातून बदली केल्यानंतर गेले दीड महिना मुंडेंना पदाच्या प्रतीक्षेत ठेवले होते. पसंतीच्या अधिकाऱ्यांकडे दोन दोन खाती आणि मुंढे यांना मात्र घरी बसवल्याने समाज माध्यमांमध्ये चर्चा होऊलागली होती.

मंत्री, आमदार, अधिकारी आणि ठेकेदार या लॉबीच्या विरोधात गेले की प्रामाणिक अधिकाऱ्यांना बदलीची शिक्षा!!
गुढे याच्या २० वर्षाच्या कालावधीत २५ बदल्या झाल्या आहेत. आरएस अधिकायाचीबदती मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय होत नाही.सक्षमीकरण त्यामुळे मुवान सहा महिन्कत बदली सामोरे जावे लागते.मी अमदार अधिकारी आणि ठेकेदार याचे मंत्रालयात साटेलोटे आयता विरोधात त्यास मुंढे यांच्या बदलीनंतर समाज माध्यमांवर सरकारवर टीकेची झोड उठली होती!! दियाम सक्षमीकरण विभागातून सहा महिन्यात मुद्दे यांची बदली करण्यात बोगस दिव्यांग संस्था आणि राज्य मुद्दे यांनी कठोर कारवाईच बागा उगारला होत मुदेखी समाजमाध्धयनंदर लाखी पाठीराखे आहेत. मुदेवाच्या बदलीनंतर समाज माध्यमाता सरकारवर टीका झाली होती.
केज शहरात रोज शंभर क्विंटल बनावट खवा तयार होतो, कोणाच्या परवानगीने?

मागील अनेक वर्षापासून केज शहराजवळ असलेल्या उमरी शिवारातील एका शेतात रोज शंभर ते दीडशे क्विंटल बनावट खावा राजरोस तयार करून त्याचे वितरण महाराष्ट्रभर होते. ही बाब केज शहरापुरती मर्यादित राहिली नसून ती संपूर्ण बीड जिल्ह्याला माहित असताना अच व औषध प्रशासनाला हे कसे काय माहित नाही? तसेच बीड जिल्ह्यात राजरोस बनावट दूध विक्रीचा गोरखा धंदा तेजित आहे. मात्र, याकडेही अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष का व कशासाठी? आजपर्यंत बनावट खावा विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केलेली दिसून येत नाही. तसेच भेसळ करणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकावर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केल्याची साधी नोंद नाही, या व अशा संतप्त प्रतिक्रिया असून बीडच्या अघ व औषध प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एकूणच तुकाराम मुंडे साहेबांनी सर्वप्रथम त्यांच्या बीड येथील अन औषध अधिका-यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित असल्याच्या भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

0 Response to "तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारला !"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article