-->
खापा येथे रामटेक कडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने दुचाकी ला जोरदार धडक.

खापा येथे रामटेक कडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने दुचाकी ला जोरदार धडक.



• अज्ञात ट्रक पसार दुचाकी स्वार जागेवर मृत्यू.पोलीस घटनास्थळी दाखल.

दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज"  

तुमसर :- तुमसर शहर जवळील पाच किलोमीटर अंतरावर खापा येथे रामटेक गोंदिया हायवे मार्गावर गोंदियाकडून येणाऱ्या अज्ञात ट्रकने दुचाकी स्वरास जोरदार धडक दिली असून दुचाकी वाहन चालकजागेवर मृत्यू पावल्याची खळबळ उडाली असून अज्ञात वाहन पसार झाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले
मृतक हिमांशू पटले वय 24 राहणार हिंगणा तालुका तुमसर येथील असल्याची वृत्त लिहेपर्यंत वार्ताहर द्वारा कळते.

0 Response to "खापा येथे रामटेक कडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने दुचाकी ला जोरदार धडक."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article