-->
दमदार...मार्गदर्शन..यांची गरज आजच्या युवा वर्गाला.- प्रबोधनकार  पोलवडकर.

दमदार...मार्गदर्शन..यांची गरज आजच्या युवा वर्गाला.- प्रबोधनकार पोलवडकर.




"साप्ताहिक जनता की आवाज" 
 न्यूज नेटवर्क 

भंडारा :- आज कमी भरती 10ते 12 वर्षे होत आहे काय चालू आहे हिंदू मुस्लिम,पक्ष फोडणे, नेत्याला इ डी, सी बी आय च्या धमक्या देवून बी जे पी मध्ये 50 खोके देवून सामील करून घेतलं जातं,कधी विमान क्रॅश केलं जातं,कधी नीट पेपर लीक केलं जातं,कधी बलात्कार केल्या जात,कधी ब्रीज कोसळला जातो,कधी ट्रेन ट्रेन चा अक्षिडेंट होतोय,इलेक्शन जवळ आल की हमले केले जातात,कधी जाळ पोळं केली जाते,श्रीमंत श्रीमंतीच होतोय,अन् गरीब अति गरीब होतोय,त्यास आणखी लाचार केलं जातं,म्हणजे गरीबाची मैस वांजोटी अन् श्रीमंतांचा हाल्या गाबन,कधी मित्रांमध्ये रेडी वाटली जाते,कधी जंगल विकल्या जाते,कधी अडवासी लोकांला बेघर केलं जातं,नीट पेपर फोडल्या जातो,जो कुणी ह्यांच्याविरोधात बोलल की त्यास धमकी,जेल किंवा मर्डर,जो कुणी आंदोलन, मोर्चे काढतो त्याच्यावर लाठी चार्ज, आतंकवादी,पाकिस्तानी,खलिस्तानी,कधी अराजक म्हांटल जात हे लोक म्हणजे पाकिस्तानी खलीस्तानी,आतंकवादी, बी जे पी वाले देशभक्त आर एस एस देश भक्त,एखाद्या मंत्र्याचा सगा सोयरा निवडणूक न लढवता त्यास मंत्री,खासदार,आमदार केलं जातं निवडणूक आयोग,कोर्ट,न्याय पालिका ही सगळी बी जे पी च्या इशाऱ्यावर काम करने पण भारतातल्या गरीब जनतेला,सुशिक्षित विद्यार्थी,विद्यार्थिनी,दिग्रिवला नवीन युवा,युवती ह्यांना आजपर्यंत नौकरी नाही रोजगार नाही,सगळी महागाई,जी एस टी, टॅक्स सध्या हिंदू मुस्लिम सगळ ह्या मुद्यावर भारतीय लुटारू पार्टी काम करत आहे म्हणजे गरीबाची मईस वांझोटी अन् बी जे पी च्या मंत्र्याचा हल्या गाबन सध्या भारतात ही परिस्थिती चालू आहे ह्या बी जे पी नी भारताची सगळी वाट लाऊन टाकली कारण ह्या अंडभक्तामुळे भारतावर ही वाइट वेळ आली आहे

0 Response to "दमदार...मार्गदर्शन..यांची गरज आजच्या युवा वर्गाला.- प्रबोधनकार पोलवडकर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article