-->
टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात.

टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
         न्यूज नेटवर्क 

भंडारा/तुमसर :- दि.२७ जून  टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे उद्या होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेत २ लाख २६ हजार शिक्षक सहभागी होणार होते. गृहराज्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी ती पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेच्या वतीने २८ जून रोजी देशभरात १०२८ केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. भिवंडी परिसरात पोलिसांना पेपर फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली.तिद्यानां भिवंडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्यामुळे प्रशासन काय?.कार्यवाही करते सर्वाचे लक्ष वेधले आहे.

0 Response to "टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article