-->
पत्रकारांना धमकी प्रकरणात शिवसेना खासदार संजय दिना पाटलांनी मागितली जाहीर माफी, सांगितले नेमके काय घडले...

पत्रकारांना धमकी प्रकरणात शिवसेना खासदार संजय दिना पाटलांनी मागितली जाहीर माफी, सांगितले नेमके काय घडले...


 "साप्ताहिक जनता की आवाज" 
      न्यूज नेटवर्क

मुंबई/नागपूर :-ज्ञशिवसेना नेते संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणाला आता नवे वळण आले आहे. या संपूर्ण प्रकारावर संजय दिना पाटील यांनी एक व्हिडिओ जारी करत जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. "माझ्याकडून चुकीने अपशब्द निघाले, त्याबद्दल मी पत्रकार समूहाची मनापासून माफी मागतो," असे म्हणत त्यांनी हा वाद का आणि कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबतचा मोठा खुलासा केला आहे.

"मी  शिवसेनेत प्रवेश केल्यापासून माझा मानसिक छळ"
आपली बाजू मांडताना संजय दिना पाटील म्हणाले की, "ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्या दिवसापासून मला अत्यंत वाईट शब्दांत आणि शिवीगाळ करून अपमानित केले जात होते. मी हा सर्व अपमान सहन केला. आज सकाळी जेव्हा पत्रकार मित्र पुन्हा आले, तेव्हा मी त्यांना हात जोडून विनंती केली होती की, या विषयावर मला काहीही विचारू नका; मला जे बोलायचे होते ते मी बोलून झालो आहे.

0 Response to "पत्रकारांना धमकी प्रकरणात शिवसेना खासदार संजय दिना पाटलांनी मागितली जाहीर माफी, सांगितले नेमके काय घडले..."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article