-->
तुकडू कांबळे यांची थेट ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे मंत्रालय मुंबई यांच्या कार्यालयात थेट तक्रार.

तुकडू कांबळे यांची थेट ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे मंत्रालय मुंबई यांच्या कार्यालयात थेट तक्रार.



संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

मुंबई :- दिनांक 25 जून 2026 ला तुकडू किसन कांबळे राहणार पहेला यांचे घरकुल पाण्याच्या मजुरीचे 28 हजार रुपये मागील 1 वर्षापासून  न मिळाल्यामुळे व भंडारा पंचायत समिती  स्तरावर दखल न घेतल्यामुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी थेट ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे मंत्रालय मुंबई यांच्या कार्यालयात थेट तक्रार दाखल केली. वरिष्ठ स्तरावरून काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

0 Response to "तुकडू कांबळे यांची थेट ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे मंत्रालय मुंबई यांच्या कार्यालयात थेट तक्रार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article