जागतिक पर्यावरणदिनी तथागत विद्यालय केसलवाडा येथे वृक्षारोपण.
शनिवार, 6 जून 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वूत्तपत्र प्रतिनिधी
पवनी :- जागतिक पातळीवर पवनी तालुक्यातील जनजागृती करणे आणि लोकांना सकारात्मक कृती करण्यासाठी अड्याळ कें द्रांतर्गत येत असलेल्या तथागत प्रेरित करणे हा आहे. हा विद्यालय के सलवाडा दिवस लोकांना येथे जागतिक निसर्गाची काळजी पर्यावरण दिनाचे घेण्याची आणि भावी औचित्य साधून ( पिढीसाठी पृथ्वी ता.५) ला विद्यालयाच्या सुरक्षित ठेवण्याची परिसरामध्ये वृक्षारोपण आठवण करून देतो. करण्यात आले. ५ जुन विद्यालयाच्या परिसरात २०२६ च्या जागतिक वृक्षारोपण करतांना पर्यावरण दिनाची मुख्याध्यापक पद्माकर निसर्गापासून प्रेरित सावरकर, महाराष्ट्र हवामानासाठी आपल्या राज्य पत्रकार संघाचे भविष्यासाठी ही तालुकाध्यक्ष जयेंद्र संकल्पना असून चव्हाण, लिपिक जागतिक पर्यावरण बी.एम. गजभिये, परिचर दिनाचा मुख्य उद्देश देवानंद देशमुख तसेच पर्यावरणाच्या रक्षण व शंकर चंदनबावणे आदी संवर्धनाबाबत उपस्थित होते.
0 Response to "जागतिक पर्यावरणदिनी तथागत विद्यालय केसलवाडा येथे वृक्षारोपण."
एक टिप्पणी भेजें