हिरकणी बसने बाइक सवारला दिली जोरदार धडक.
सोमवार, 1 जून 2026
Comment
एक जागेवरच मृत्यू.बाईक चुराचूर.
हर्षवर्धन देशभ्रातार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- वार्ताहर मिळाली माहितीनुसार भंडारा ते तुमसर मार्ग वर अर्धा किलोमीटर अंतरावर तुमसर ते नागपूर जाणारी हिरकणी बसने बाईक सवारला अमोरासमोर जोरदार धडक दिली.धडक एवढी जोरदा होती की बाईक सवार व्यक्तीच्या कमरेवरून बस जाउन जागीच मृत्यू झाला तर बस मधील प्रवाशांना ना किरकोळ जखमी झाल्या बस महाराष्ट्र महामंडळाची असून तमसर कडून भंडारा ते नागपूर कडे जाणार जाणार असल्याचे कळते ॲम्बुलन्स व पोलीस प्रशासन घटनास्थळी धाव घेऊन तपास करत असल्याची वृत्तलिहे पर्यंत कळते तपास वृतांत स्पष्ट झाले नाही.
0 Response to "हिरकणी बसने बाइक सवारला दिली जोरदार धडक."
एक टिप्पणी भेजें