बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांना आव्हान द्या; नव्या याचिका दाखल करा:-अॅड. प्रकाश आंबेडकर.
बुधवार, 3 जून 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यू ज नेटवर्क
मुंबई/नागपूर :- संदर्भ देत म्हटले आहे की,राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश पश्चिम बंगालमध्ये विशेष वंचित बहुजन आघाडीचे बिहार, आसाम आणि आंबेडकर यांनी सोशल सखोल पुनरिक्षण (SIR) मीडियावरील आपल्या प्रक्रियेदरम्यान मतदारांची पोस्टद्वारे तृणमूल काँग्रेस, नावे नागरिकत्वाबाबतच्या काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता संशयाच्या आधारावर दल (राजद) यांनी अनुक्रमे वगळण्यात आली होती. पश्चिम बंगाल, आसाम ADR VECI प्रकरणातील आणि बिहारमधील परिच्छेद १७१ मध्ये निवडणूक निकालांना नागरिकत्वाचा औपचारिक आव्हान देत त्या निवडणुका निर्णय घेण्याचा अधिकार रद्द करण्याची मागणी हा केवळ नागरिकत्व करणाऱ्या नव्या याचिका कायदा, १९५५ अंतर्गत दाखल कराव्यात, असे म्हटले केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आहे. आंबेडकर यांनी असल्याचे स्पष्ट करण्यात आपल्या पोस्टमध्ये ADR आले आहे. आंबेडकर यांच्या विरुद्ध निवडणूक आयोग म्हणण्यानुसार, लाखो (ADR v ECI) प्रकरणाचा मतदारांची नावे मतदार
आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, प्रकरणातील परिच्छेद १८६ (h) मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, निवडणूक आयोगाच्या मते यादीतून वगळण्यात आली होती. केवळ पश्चिम बंगालमध्येच ९० लाखांहून अधिक मतदारांची नावे नागरिकत्वाच्या कारणावरून हटविण्यात नसल्याच्या कारणावरून तिचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्यास, असे प्रकरण चार आठवड्यांच्या आत गृह मंत्रालयाकडे पाठविणे आवश्यक आहे. याचा अर्थ निवडणूक एखादी व्यक्ती नागरिक
ठरविण्याची मागणी करणाऱ्या नव्या याचिका दाखल कराव्यात, असे आवाहन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आयोगाने काही व्यक्तींना नागरिक नसल्याचे गृहीत धरून त्यांची नावे मतदार यादीतून वगळली. मात्र, नागरिकत्व निश्चित करण्याचा अधिकार हा भारत निवडणूक आयोगाकडे नसून केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आहे, असे न्यायालयानेही स्पष्ट केले असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले. त्यामुळे तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि राजद यांनी संबंधित निवडणूक निकालांना विरोध करून पश्चिम बंगाल, आसाम आणि बिहारमधील निवडणुका अमान्य
0 Response to "बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांना आव्हान द्या; नव्या याचिका दाखल करा:-अॅड. प्रकाश आंबेडकर."
एक टिप्पणी भेजें