-->
लोकशाहीर,प्रबोधनकार,पत्रकार प्रदिप कडबे द्वारा जिल्हा ग्रंथालयअधिकारी यांचा सत्कार.

लोकशाहीर,प्रबोधनकार,पत्रकार प्रदिप कडबे द्वारा जिल्हा ग्रंथालयअधिकारी यांचा सत्कार.


• लोकशाहीर,प्रबोधनकार,पत्रकार प्रदिप कडबे द्वारा जिल्हा ग्रंथालयअधिकारी डॉ.सुरज मडावी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार.
.           सत्कार करतांना लोकशाहीर प्रदिप कडबे.

प्रदिप कडबे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
नागपुर (वि.प्रति.) :- दि.14 जुलै 2026 रोजी मंगळवारला नागपूर येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे, अमरावती येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ.सुरज मडावी यांची नागपूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी पदावर बदली होऊन आलेत त्याबद्दल भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे यांनी शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथील कर्मचारी शांताराम लाखे, प्रमोद रोडे, रत्न रक्षित शेंडे, रामभाऊ खरे इत्यादी उपस्थित होते.

0 Response to "लोकशाहीर,प्रबोधनकार,पत्रकार प्रदिप कडबे द्वारा जिल्हा ग्रंथालयअधिकारी यांचा सत्कार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article