-->
नागपूर ते चंद्रपूर राज्य महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांची दुरुस्ती करा -नारायण उदापुरे

नागपूर ते चंद्रपूर राज्य महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांची दुरुस्ती करा -नारायण उदापुरे



          संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
 नागपुर :- पासून 53 Km अंतरावर मानोरा बसस्टॉप आहे . मानोरा बसस्टॉप पासुन 100 मीटर अंतरावर पश्चिम दिशेवर भयानक जिवाशी खेळणारा , खडडा आहे . आणि हा खडडा जीवघेणा आहे . नागपुर पासून चंद्रपुर ला जानारा महत्वाचा राज्य महामार्ग आहे . आणि या राज्यमार्गावर भयानक, जिवघेणे, खडडे असतील तर अपघाताचे प्रमाण वाढणारंच, यात काही शंका नाही . म्हणुण स्थ पातळीवर लोकप्रतिनिधी यांनी मजबुत नेतृत्व घेऊन झपाट्याने, त्वरित, तात्काळ, राज्यमार्गाचे खड्ड्यांचे दुरुस्ती करून अपघातापासून होणारी हानी टाळावी अशी मागणी ओबीसी सेवा संघ नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण उदापुरे यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे.

0 Response to "नागपूर ते चंद्रपूर राज्य महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांची दुरुस्ती करा -नारायण उदापुरे"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article