धर्मापूरी येथे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना.
मंगलवार, 28 जुलाई 2026
Comment
युगांतर बारसागडे
"साप्ताहिक जनता की आवाज"
साकोली /कुंभली (प्रतिनिधी) :- जवळील धर्मापुरी येथे दि. 25 जुलै शुक्रवार ला जि.प.प्राथमिक शाळा धर्मापूरी येथे नवीन शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली.
या प्रसंगी श्री.हरीभाऊ जी शिवनकर माजी सरपंच यांच्या अध्यक्ष खाली, प्रमुख पाहुने म्हणुन श्री,लुंगाराम जी शिवनकर तटां. मुक्ती अध्यक्ष, श्री.सुशील भाऊ भोंगाडे पोलीस पाटील , गणविर सर यांच्या उपस्थितीत नवीन शाळा समिती स्थापन करण्यात आली.
यामध्ये अटी-तटीच्या निवडणूकीत श्री. भूपेशजी अरविंद खोटेले ( अध्यक्ष), सौ.उषाताई शंकर वाढई (उपाध्यक्षा), सर्व सदस्य - श्री.अरुणजी खरकाटे, श्री.राजू जी गेडाम,श्री.युगांतर जी बारसागडे, श्री.राजेश जी भेंडारकर सौ.तनुजा ताई भेंडारकर, सौ वर्षा ताई भेंडारकर, सौ.कोकीला ताई मेंढे यांची निवड करण्यात आली .
समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्याचें गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.
0 Response to "धर्मापूरी येथे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना."
एक टिप्पणी भेजें