विश्राम भवन भंडारा येथे वंचित चे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डी जी रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.
सोमवार, 27 जुलाई 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- येथे वंचित बहुजन आघाडी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी जी रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली विश्राम भवन भंडारा येथे आज दिनांक 27 जुलै 2024 ला दुपारी २ वाजता बैठक घेण्यात आली.
बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र कार्यकारिणीची 30 जुलै 2026 ला सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून सर्व मतदारांनी वेळेवर मतदान करावे.निवडणूक आहे त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भंडारा येथे वंचित बहुजन आघाडी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी जी रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र कार्यकारिणीची 30 जुलै 2026 ला निवडणूक आहे त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विश्राम भवन भंडारा येथे बैठक घेतली .त्यामध्ये ३ व्यक्तींची अध्यक्ष पदासाठी उभे आहेत यापैकी एक व्यक्तीची निवड करायची आहे व 25 व्यक्ती सदस्य पदासाठी उभ्या त्यापैकी 12 कार्यकारणी सदस्य निवडायचे आहेत .त्या बद्दलची माहिती सर्व मतदारांना देण्यात आले. त्याचप्रमाणे बॅलेट पेपरवर कोणत्या प्रकारचे खोडताड करता येणार नाही . त्याच्या नावासमोर टिकमार करायची आहे .तीन अध्यक्ष असतील तर एकाच नावासमोर टिकमार करायची आहे.
आणि 25 सदस्य असतील तर त्यातील 12 सध्याचे निवडायचे आहेत .त्याचप्रमाणे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा आणायचा आहे असे विविध माहिती या ठिकाणी दिलेली आहे वोटिंग लिस्ट मध्ये यांचे नाव आहेत त्यांनाच वोट देण्याच्या अधिकार राहील असे निवडणूक अधिकारी यांनी मार्गदर्शन करताना या ठिकाणी सांगितले व विविध विषयावर चर्चा करण्यात आली याप्रसंगी पत्रकार संजीव भांबोरे पत्रकार शिवशंकर टेंभरे वंचित ते माजी जिल्हाध्यक्ष ,कुंदा उके भारतीय बौद्ध महासभेचे मनोज खोब्रागडे, व संख्या मतदार व वंचित्य पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होतेविश्रामगड येथे बैठक घेतली त्यामध्ये तीन लोक अध्यक्ष पदासाठी उभे आहेत व 25 लोक सदस्य पदासाठी उभे आहेत महाराष्ट्र कार्यकारणी निवडक असताना हे अध्यक्ष निवडायचे आहे.
तर बाकी 12 कार्यकारणी सदस्य निवडायचे आहेत. त्या बद्दलची माहिती सर्व वंचितच्या मतदारांना देण्यात आले. त्याचप्रमाणे बॅलेट पेपरवर कोणत्या प्रकारचे खोडतोड करता येणार नाही .त्याच्या नावासमोर टिकमार करायची आहे .३ अध्यक्ष असतील तर एकाच नावासमोर टिकमार करायची आहे .आणि 25 सदस्य असतील तर त्यातील बारा सध्याचे निवडायचे आहेत. तर 12 लोकांसमोर टिकमार करायचे आहे.त्याचप्रमाणे म्हणून आधार कार्ड किंवा एखादा ओळखपत्र आणायचा आहे त्या प्रकारे विविध माहिती या ठिकाणी दिलेली आहे. वोटिंग लिस्ट मध्ये यांचे नाव आहेत त्यांनाच वोट देण्याच्या अधिकार राहील असे वंचित चे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डी जी रंगारी यांनी मार्गदर्शन करताना विश्राम भवन भंडारा येथे सांगितले व विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे , महाराष्ट्र पत्रकार संघाचे भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष पत्रकार शिवशंकर टेंभरे, वंचित ते माजी जिल्हाध्यक्ष कुंदा उके ,भारतीय बौद्ध महासभेचे मनोज खोब्रागडे, सचिन गेडाम ,आश्विन वासनिक व वंचित चे मतदार व संकेत पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते
0 Response to "विश्राम भवन भंडारा येथे वंचित चे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डी जी रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न."
एक टिप्पणी भेजें