प्रहार संघटनेचे नेते रक्तवीर जयेंद्र देशपांडे यांनी उपजिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना दिल्या निवेदन.
शनिवार, 11 जुलाई 2026
Comment
• उपजिल्हा मार्केटिंग अधिकारी मा. चंद्र साहेब यांच्याशी संघटनेचे नेते रक्तवीर जयेंद्र देशपांडे यांनी केली चर्चा.
हर्षवर्धन देशभ्रतार
साप्ताहिक जनता की आवाज
भंडारा :- जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावावर धान खरेदी झालेल्या घोटाळ्यामध्ये अनेक दान खरेदी केंद्रांनी शासनाची दिशाभूल करत शासनाचा मोठ्या प्रमाणात महसुली वाढवण्यात आली त्या कारणाने धान खरेदी-विक्री केंद्रात मार्केटिंग मूल्य लावण्यात आला नाही.
शेतकऱ्यांची व शासनाची दिशाभूल होत गेली म्हणून ठोस भूमिका घेत प्रहार संघटनेचे नेते रक्तवीर जयंत देशपांडे यांनी उपजिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना निवेदन देऊन जिल्ह्यात प्रत्येक मार्केटिंग खरेदी विक्री केंद्रामध्ये मूल्य सूचना खरेदी विक्री फलक लावण्यात यावे अशी मागणी करत निवेदन साधन करत उपजिल्हा अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी येत्या दिवाळीपर्यंत प्रत्येक धान खरेदी केंद्रावर टीना चा फलक लावण्याची सूचना प्रत्येक खरेदी विक्री केंद्र संचालकांना देण्यात येईल असे आश्वासनही दिले त्यामुळे रक्तवीर केंद्र देशपांडे यांच्या प्रयत्नाला यशाचे संकेत दिसू लागले आहे
0 Response to "प्रहार संघटनेचे नेते रक्तवीर जयेंद्र देशपांडे यांनी उपजिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना दिल्या निवेदन."
एक टिप्पणी भेजें