-->
यूपीआयद्वारे ४६ हजारानीं दिलीप बुरडे यांची ऑनलाइन फसवणूक.

यूपीआयद्वारे ४६ हजारानीं दिलीप बुरडे यांची ऑनलाइन फसवणूक.


• तुमसरात आनलाइन फसवनुक जोरात स्थानिक सायबर पोलिस तातकाळ दखल घेण्यास अपात्र.

 • भंडारा सायबर पोलिसात तुमसर पोलिस आगासे मैडम फोन द्वारे तक्रार नोंद.
.               राज कुशवाहा सायबर आरोपी
 
     दिगंबर देशभ्रतार
 साप्ताहिक जनता की आवाज" 

तुमसर :- तुमसर जनता शाळेतील असलेले परीचर दिलीप बुरडे हे शाळेतून सुट्टी केल्यानंतर ४:४५ मी. दररोज च्या दैनदिन व्यवहाराप्रमाणे मोबाईल वरून कॉल करत असतांनी हैक झाला.लगेच काही वेळाने सुरु केल्यानंतर ४:४९ मी.३१०००/- व ४:५० मी.१५०००/- असे एकूण ४६०००/- हजार UPI फोन पे आनलाइन द्वारे उडवण्यात आले.
लक्षात येताच क्षणाचावेळ न लावता एक्सीस बैंकत चौकशी केले असता UPI फोन पेनीं प्रेम ठाकुर व राज कुशवहा यांच्या अंकाउट वर जमा केले तुम्ही पोलीसात तक्रार दया असे कळले.

 यूपीआय व्यवहाराद्वारे ४६०००/- रुपये ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली.असता तुमसर पोलीस आगाशे मैडम यांनी कालानंतराने  
 याप्रकरणी भंडारा सायबर पोलीस ठाण्यात फोनवरून तक्रार नोंद करण्यात आली.जर लगेच तुमसर पोलिसांनी प्रेम कुशवहा यांचा फोन ट्रॅक केला असता तर कदाचित आरोपी मिळाला असते असे तक्रार करता दिलिप बुरडे यांचे हेतुपुरस्सर   
असून आरोपीविरुद्ध भंडारा सायबर पोलीस काय कायद्यानुसार कार्यवाही करते यांचे कडे लक्ष लागले आहे.

0 Response to "यूपीआयद्वारे ४६ हजारानीं दिलीप बुरडे यांची ऑनलाइन फसवणूक."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article