डॉ. शाम जाधव यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार सन्मानित.
रविवार, 5 जुलाई 2026
Comment
प्रदीप कडबे
"साप्ताहिक जनता की आवाज"
मुंबई (वि.प्र.) :- दादर.आज दिनांक४/७/२०२६ रोजी स्वराज्य प्रतिष्ठान बाबू गेनू स्मारक समिती शिव क्रांती प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने शिवराज्याभिषेक गौरव दिनानिमित्ताने आयोजन कार्यक्रमाचे स्थळ मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दुसरा मजला सुरेंद्र गावस्कर हॉल फायर ब्रिगेडियर बाजूला शारदा सिनेमा जवळ ग्रंथ संग्रहालय मार्ग दादर पूर्व मुंबई "छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव" पुरस्कार भगूर डॉक्टर शाम जाधव यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार सन्मानित करण्यात आला हा पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे माझी पोलीस महासंचालक माननीय डॉ सुधाकर सुरवाडकर( राष्ट्रपती शौर्य पदक विजेता) व मा प्रमोद अण्णा पाटील यांच्या हस्ते डॉ. शाम जाधव यांना आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मा. प्रमोद अण्णा पाटील स्वराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष व समाजसेवक, मुख्य आयोजक सुरज भोईर सर, कमिटी मेंबर मा ज्योतीताई ठाकरे, डॉ राजाभाऊ चौधरी, मा. संभाजी राजे जाधव, सुभाषराव गायकवाड,मा वैशाली कांबळे, मा मीनाक्षी अहिरे,मा गिरीश शहा,मा दिलीप नारद, मा सुरेश साळी, मा संगीता गुरव,मा अनिल साळवे, मा महेश कोकाटे,मा डॉ. संजय हर्ष, मा दीप्ती कुलकर्णी, मा अभिजीत राणे, मा मंगला परब, मा ऍडव्होकेट सोपान बुडवाडकर , मा डॉ. भारत खांडेकर,मा विजय भोसले आधी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "डॉ. शाम जाधव यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार सन्मानित."
एक टिप्पणी भेजें