-->
महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार अभिजीत वंजारी यांचा " महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांनी केला जाहीर सत्कार.

महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार अभिजीत वंजारी यांचा " महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांनी केला जाहीर सत्कार.



             प्रदीप कडबे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
    मा.आमदार अभिजीत वंजारी यांचे सत्कार करतानां

 नागपूर :- मा.आमदार श्री. अभिजित वंजारी, सदस्य महाराष्ट्र विधान परिषद यांची भेट घेतांना अभिजित वंजारी यांनी नुकतेच दि ८ जुलै २०२६ रोजी विधिमंडळात ग्रंथालयाचा तडफदार पद्धतीने प्रश्न उचला, त्याबद्दल त्यांचे आभार मानन्याकरिता वंजारी साहेब यांचे निवासस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मा.डॅा. गजानन कोटेवार यांनी त्यांचे शॉल व सुतकताई धाग्याच्या माळा ने स्वागत केले. 

या प्रसंगी कोटवार सर यांचे सहकारी प्रा.डॉ.हेलोंडे सर, प्रा.महेंद्र सहारे सर आणि महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे केंद्रीय कार्यवाह ग्रंथमित्र नंदू बनसोड, शिवशक्ती वाचनालयाचे सचिव सुनील कुबडे उपस्थित होते.या प्रसंगी वंजारी त्यांनी चर्चे दरम्यान सांगतले की, मा.ना. शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उत्तरात सांगितलेकी, शिक्षण खात्याने आमदार वंजारी साहेब यांनी उपस्थित केलेले प्रश्न मंजूर केलेले असून ही फाईल मा. मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्याकडे आहे. असेही उत्तरा दाखल सांगितले.

0 Response to "महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार अभिजीत वंजारी यांचा " महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांनी केला जाहीर सत्कार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article