-->
तेल्हारा येथील मिलिंद बुद्ध विहारात 12व्या दिवशी धम्मग्रंथाचे पठण.

तेल्हारा येथील मिलिंद बुद्ध विहारात 12व्या दिवशी धम्मग्रंथाचे पठण.

.      वर्षावासानिमित्त प्रवचन करतांना पु.भंते व उपासक

             सदानंद मोरे
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

तेल्हारा :- येथील मिलिंद नगर बुद्ध विहार मध्ये वर्षावास, प्रवचन मालिका, ग्रंथ पठणाचे औचित्य साधून शनिवार दि. 9ऑगस्ट 2026 ला रात्री 9 वा. ते 10 वा.या कालावधीत पूज्य भंते ज्योती पुत्र यांनी 12व्या दिवशी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातील माहिती देताना सांगितले की, राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या मागे मागे गेला.

 आणि मोठ्या आदराने त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या शरीर स्वास्थ्या विषयी विचारपूस केली आणि गौतमाने आपले मन स्वस्थ व शरीर सर्व व्याधी पासून मुक्त असल्याची खात्री दिली.... यावेळी मिलिंद मंडळाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते तथा श्रद्धावान बौद्ध उपासक ,उपासिका ,बालक बालिका यांची आवर्जून उपस्थिती होती.

0 Response to "तेल्हारा येथील मिलिंद बुद्ध विहारात 12व्या दिवशी धम्मग्रंथाचे पठण. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article