-->
साकोली तालुक्यातील चिचगाव (सराटी) येथील ग्रामीण भागातील मयूर कोल्हे महाराष्ट्र संयुक्त गट ब 2025 च्या परीक्षेत महाराष्ट्रातून दुसऱ्या रँक मध्ये उत्तीर्ण.

साकोली तालुक्यातील चिचगाव (सराटी) येथील ग्रामीण भागातील मयूर कोल्हे महाराष्ट्र संयुक्त गट ब 2025 च्या परीक्षेत महाराष्ट्रातून दुसऱ्या रँक मध्ये उत्तीर्ण.

                 संजीव भांबोरे 
    "साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील एका छोट्याशा चिचगाव (सराटी )येथील ग्रामीण भागातील कुमार मयूर उद्द्ल कोल्हे हे 2025 मध्ये महाराष्ट्र संयुक्त गट ब मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून दुसऱ्या रँक मध्ये परीक्षा उत्तीर्ण केली असून सब रजिस्टार ग्रेड १ इन्कम टॅक्स मध्ये त्यांची निवड झाली आहे.असून त्यांच्या यशाबद्दल एशिएन न्यूज चैनल च्या अँकरिंग शितल नागदेवे, अतुल नागदेवे, सुशील कोल्हे, मृणाली कोल्हे, जिजाबाई कोल्हे, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते , जिल्हा अशासकीय तृतीयपंथी समाज कल्याण विभाग सदस्य संजीव भांबोरे, महाराष्ट्र शासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त पत्रकार डी जी रंगारी, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, डॉ. अक्षय कहालकर भंडारा जिल्हा प्रभारी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, व महामाया महिला समाजिक न्याय संघटनेच्या महाराष्ट्र अध्य्क्ष शितल नागदेवे यांनी अभिनंदन केलेले आहे.

0 Response to "साकोली तालुक्यातील चिचगाव (सराटी) येथील ग्रामीण भागातील मयूर कोल्हे महाराष्ट्र संयुक्त गट ब 2025 च्या परीक्षेत महाराष्ट्रातून दुसऱ्या रँक मध्ये उत्तीर्ण."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article