-->
स्वातंत्र्य दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय लाखनी येथे फळ वाटप, वृक्षारोपण व प्रतिमा भेट.

स्वातंत्र्य दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय लाखनी येथे फळ वाटप, वृक्षारोपण व प्रतिमा भेट.



        युगांतर बारसागळे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
लाखनी :- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज बहुजन युवा संघटना, तालुका लाखनी यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, लाखनी येथे रुग्णांना फळांचे वाटप तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी रुग्णांना फळे वाटप करून त्यांच्या आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
याचप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज बहुजन युवा संघटनेतर्फे उपजिल्हा रुग्णालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी भोयर मॅडम तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संघटनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुग्णसेवा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराज बहुजन युवा संघटना तालुका लाखनी
अध्यक्ष प्रवीण कोचे
कार्याध्यक्ष अमित रामटेके
उपाध्यक्ष विशाल जांभुळकर व सचिन रामटेके
महासचिव अंकित बडोले
सचिव राहुल कांबळे
सहसचिव मोहित शहारे दत्तू भैसारे राकेश मेश्राम
कोषध्यक्ष अक्षय मेश्राम
प्रसिद्धी प्रमुख शुभम जांभुळकर रोशन खोब्रागडे
मुख्य मार्गदर्शन धीरज गोस्वामी कविराज गजभिये
सदस्य साजन भैसारे समीर कोटंगले हरीश खेडीकर निलेश दिघोरे डेविड जांभुळकर वैभव नंदेश्वर पूर्वेश बावणे प्रवीण रामटेके विजय रंगारी रक्षित कांबळे अभय रामटेके राकेश सांगोळे आदित्य भैसारे विक्की जांभुळकर.

0 Response to "स्वातंत्र्य दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय लाखनी येथे फळ वाटप, वृक्षारोपण व प्रतिमा भेट."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article