-->
साप्ता."जनता की आवाज या वृत्तपत्राचे"अमरावती विभागीय विशेष प्रतिनिधी, सदानंद मोरे.

साप्ता."जनता की आवाज या वृत्तपत्राचे"अमरावती विभागीय विशेष प्रतिनिधी, सदानंद मोरे.


"साप्ताहिक जनता की आवाज"
       वृत्तपत्र प्रतिनिधी.
  .           अमरावती विभागिय प्रतिनिधी सदानंद मोरे 
 
अकोला :- महाराष्ट्रातील तळागाळातील सामाजिक क्षेत्रातील वाव राष्ट्रनीतीला उघड मुक्याला वाचा देणारी दिव्यांग निराधार सुशिक्षित बेरोजगारी भारतीय लोकांची कैफियत शासन दरबारापर्यंत मांडणारी पुरोगामी विचाराची धडक वृत्तलेखन प्रकाश नाईक साप्ताहिक"जनता की आवाज, या वृत्तपत्राचे मुख्य संपादक समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी अमरावती विभागीय विशेष प्रतिनिधी, प्रबोधनकार भीमशाहीर महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायक दापुरा तेल्हारा तालुका जिल्हा अकोला यांनी भीम गीतांच्या माध्यमातून समाज जागृतीसाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत समाज प्रबोधन समता बंधुता आणि परिवर्तनवादी विचारांच्या वारसा जपणाऱ्या भीमशाहीर सदानंद मोरे यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अमरावती विभाग विशेष प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.

"पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची एक प्रभावी चळवळ आहे. समाजातील अन्याय समस्या जनजागृती संविधानिक मूल्यांच्या आवाज जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे सामर्थ्य पत्रकारितेमध्ये आहे. अशा काळात जनता की आवाज या वृत्तपत्राचे अमरावती विभागीय विशेष प्रतिनिधी सदानंद मोरे दापुरा तालुका तेल्हारा हे समाजासाठी अशीच किरण ठरले आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल भीमशाहीर सदानंद मोरे यांच्यावर विविध क्षेत्रातील साहित्यिक सामाजिक पत्रकार समाजसेवक कलाक्षेत्रातील विविध स्तरावर अभिनंदनचा वरचा होत आहे.

0 Response to "साप्ता."जनता की आवाज या वृत्तपत्राचे"अमरावती विभागीय विशेष प्रतिनिधी, सदानंद मोरे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article