-->
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप बी कडबे यांचा सत्कार.

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप बी कडबे यांचा सत्कार.

• महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप बी कडवे यांची साप्ताहिक जनता की आवाज च्या कार्यालयाला भेट.
भंडारा / तुमसर :- महाराष्ट्रातील तळागाळातील सामाजिक क्षेत्रातील वाव राष्ट्रनीतीला उघड मुक्याला वाचा देणारी दिव्यांग निराधार सुशिक्षित बेरोजगाराची भारतीय लोकांची कैफियत शासन दरबारापर्यंत मांडणारी व पुरोगामी विचारांशी धडक वृत्त लेखन प्रकाश नायक साप्ताहिक जनता की आवाज या वृत्तपत्र कार्यालयाला महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप बी कडबे साहेब यांनी भेट दिली.

 साप्ताहिक जनता की आवाज या वृत्तपत्राचे मुख्य संपादक समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार व वृत्तपत्र समूह तसेच अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना संपूर्ण भारत द्वारा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आजच्या भारतीय समाजातील घडामोडी प्रबोधनात्मक,पुरोगामी विषयावर चर्चा करण्यात आली व भीम शाहीर प्रदीप बी कडबे साहेब यांनी आपल्या फुले,शाहू,आंबेडकर चळवळीच्या बुलंद आवाजात माता रमाई च्या कष्टाच्या सुमधुर गीतात मंथन करत कार्यालयीन भेटीचा अंत करण्यात आला. उपस्थित मध्ये भंडारा जिल्ह्यातील लोकशाहीर गणेशजी मेश्राम, आकाशवाणी टी.व्ही. रेडियो सिंगर शिवदासजी वाहने,संघवर्धन देशभ्रतार, दिलीप बुरडे,हर्षवर्धन देशभ्रतार, विजय बर्वे,सौ.मंजुषाजी देशभ्रतार व साप्ताहिक जनता की आवाज चे पदाधिकारी आदी उपस्तीथ होते.

0 Response to "महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप बी कडबे यांचा सत्कार. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article