"साप्ताहिक जनता की आवाज" या वृत्तपत्राचे नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी भिमशाहिर प्रदीप कडबे यांची नियुक्ती.
मंगलवार, 4 अगस्त 2026
Comment
हर्षवर्धन देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- सामाजिक क्षेत्रात आपल्या कठोर लेखणीतून सटिक वृत्तलेखन करणारे सामाजिक प्रबोधनकार पुरोगामी विचारशील फुले शाहू भीम क्रांती आवाजात सुमधुर गायक .प्रदीप बि.कडबे यांची साप्ताहिक जनता की आवाज या वृत्तपत्रात साठी नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे विभागीय परिसरात पुरोगामी पत्रकार गायक प्रबोधनकार यांनी त्यांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन केले असून च्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Response to ""साप्ताहिक जनता की आवाज" या वृत्तपत्राचे नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी भिमशाहिर प्रदीप कडबे यांची नियुक्ती."
एक टिप्पणी भेजें