-->
अकोला राज्य परिवहन मंडळाचे अनेक कर्मचाऱ्यांच्या बदलीत अडचण.

अकोला राज्य परिवहन मंडळाचे अनेक कर्मचाऱ्यांच्या बदलीत अडचण.



 

 • मंडळ च्या अकोला बिंदू नियमावली चालक व वाहक प्रवर्ग अद्यावत नसल्यामुळे अनेक कर्मचारी अडचणीत.


• कर्मचाऱ्यांचे या प्रश्नांना बिंदू नियमानुसार विभागीय मंडळाने पूर्ण करण्याची गरज - माजी खासदार प्रकाश आंबेडकर. 
          प्रदीप कडबे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

नागपूर :- नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी द्वारा कळते की राज्य परिवहन मंडळ अकोला विभाग यांना ,एसटी कष्टकरी जनसंघ महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे वतीने वाहक चालक नियंत्रक कर्मचाऱ्यांच्या समस्या व बदली व अनेक प्रश्न बाबत मागणी करत पत्र दिलेत परंतु जात निहाय सेवा जेष्ठतेप्रमाणे बिंदू नियमावली अध्यावत ठेवणे हे संबंधित सक्षम अधिकारी व विभागीय संचालक यांनी स्व:ह जबाबदारी न समजता दिरंगाई करत कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्न प्रलंबित ठेवल्यामुळे,अकोला विभाग चे एसटी कर्मचारी अडचणी त आले आहेत.
नियमानुसार बिंदूनीमानी अद्यावत 29 कर्मचाऱ्यांच्या पदांपैकी 26 कर्मचाऱ्यांची पद बिंदू नियमाने अद्यावत आहे त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांची तीन वर्षांनी पदोन्नती किंवा बदली व्हायला हवे परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागीय संचालक क्या अलगर्जीपणामुळे त्यांचे अनेक प्रश्न दहा ते पंधरा वर्षापासून प्रलंबित असून चालक वाहक नियंत्रक कर्मचारी आपल्या परिवार व मूळ गावापासून तसेच पदोन्नती पासून वंचित आहे एस टी महामंडळाच्या कर्मचारी स्टेट न्सपोर्ट कामगार संघटना व एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेच्या प्रतिनिधींनी अनेक वेळा निवेदन आंदोलने करूनही लक्ष दिले जात नाही.
 पुन्हा नमूद केलेल्या संघटनेने निवेदन दिले असता परिवहन मंत्री प्रताप नाईक, राज्यमंत्री रणजीत पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, व कामगार मंत्री यांच्या दालनात माजी खासदार प्रकाश आंबेडकर,व संघटनेचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत निवेदन देत. बैठक होऊन अकोला विभाग बिंदू नियमावली अनुसार काळजीपूर्वक लक्ष देऊन दहा ते पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा न्याय निवडा करण्याचे गरज आहे.असे माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री महोदयाच्या दालनात विशेष बैठकीत म्हटले आहे.

0 Response to "अकोला राज्य परिवहन मंडळाचे अनेक कर्मचाऱ्यांच्या बदलीत अडचण."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article