दिव्यांग,निराधारांची हेळसांड होत असल्याने.
मंगलवार, 25 अगस्त 2026
Comment
• मुदखेड तहसिलवर आंदोलनाचा इशारा...!
विजय चौडेकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड :- मुदखेड तालुक्यातील दिव्यांग,निराधारांच्या आडी-अडचणी मुळे तहसिल कार्यालयावर हेलपाटे मारुन परेशानी होत असल्याने व काही आडचणीला सामोरे जावावे लागत असल्याने ना विलाज दिव्यांग ,निराधार महिला ,अनाथ,वयोवृध्द नागरीक परेशानीच्या भवऱ्यात आडकले दिसत आहेत...
संजय गांधी योजनेची बैठक दर महिन्याला वेळेवर बैठक होत नाही...
पात्रं-अपात्रं दिव्यांग,निराधार,श्रावणबाळं लाभार्थी किती आहेत समजन्या सारखी बोंबं होऊन बसली तरी शासनाला जाग कशी येत नाही....
त्याकरीता प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आज दिनांक...
24/08/2026 रोजी सोमवारी नायब तहसिलदार कामटेकर साहेबांना एक निवेदन देण्यात आले...
यापुढे दिव्यांग बांधवांची हेळसाड थावली नाही तर प्रहार संघटनेच्या वतीने सि.टी.बजाव आंदोलन,मोर्चो तहसिल कार्यालयावर काढण्याचा इशारा प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आला....
यावेळी प्रहार महिला अध्यक्ष सौ..केशरताई शंकरराव शिंदे पा. अनिल शेटे पाटिल,शंकरराव शिंदे पा. रामराव पा.पावडे,साहेबराव निवडंगे,सुनिताताई रेगुलवाड,व अनेक प्रहार दिव्यांग बांधव- भगणी उपस्थित होते....
0 Response to "दिव्यांग,निराधारांची हेळसांड होत असल्याने."
एक टिप्पणी भेजें