स्वातंत्र्यदिनानिमित्त महा रक्तदान व अवैदान देहदान शिबिर संपन्न.
शनिवार, 15 अगस्त 2026
Comment
रियान मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,तारांगण महिला कल्याणकारी बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामटेक च्या पुढाकार.
प्रदीप बी. कडबे
"साप्ताहिक जनता की आवाज"
नागपुर /रामटेक :- स्वातंत्र्य दिनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या चित्र साधून रियाल स्वातंत्र्य दिनाच्या चित्र साधून रियान मल्टीस्पालिटी हॉस्पिटल व,तरंगण महिला कल्याणकारी बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामटेक द्वारा महा रक्तदान देहदान अवयव दान नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात अनेक जागृत या वर्गांनी रक्तदान देऊन देशाच्या बलिदान देणाऱ्या वीरांना सलामी देत रक्तदान लागणाऱ्या देशाच्या जवानांसाठी रक्त संकलित केले तसेच त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व शिकावी विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून कित्येक नागरिकांनी अभ्यासासाठी देहदान देण्याची नोंदणीकृत अभिलेख तयार करत आवश्यक असलेल्यांसाठी अवयवदानाची नोंदणीकृत रित्या करण्यात आली.तसेच भीम शाहीर लोक गायक प्रदीप बी कडबे यांनी शुद्ध रक्तदान देऊन दिस सेवेसाठी आपला माणूस जागृत करत त्यांना संस्थेतर्फे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यामुळे अनेक जागृत नागरिकांनी शुभेच्छा दिल्या व झेंडावंदन करून नोंदणीच्या कार्यक्रम सकाळी नऊ वाजे ते दुपारी तीन पर्यंत शेकडो नागरिकांनी नोंदणी केले असे प्रतिनिधी द्वारे कळते कार्यक्रम रियन मल्टीस्पॅलिटी हॉस्पिटल रामटेक व तारांगण महिला कल्याणकारी,बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामटेक यांनी पुढाकार घेत,महा रक्तदान देहदान दान करणाऱ्या भावी नागरिकांना प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा दिल्या.
0 Response to "स्वातंत्र्यदिनानिमित्त महा रक्तदान व अवैदान देहदान शिबिर संपन्न."
एक टिप्पणी भेजें