विलास मेश्राम यांची बोंडे गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी अविरोध निवड.
शुक्रवार, 21 अगस्त 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- साकोली तालुक्यातील बोंडे गावच्या ग्रामसभेत १९ ऑगस्ट २०२६ ला झालेल्या सभेमध्ये सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित नागरिक विलास मेश्राम यांची तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली .त्यांच्या निवडीबद्दल सरपंच अश्विनी बावनकुळे , उपसरपंच व गावातील ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, गावातील सर्व नागरिकांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केलेले आहे.
0 Response to "विलास मेश्राम यांची बोंडे गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी अविरोध निवड."
एक टिप्पणी भेजें