-->
अनन्याग्रस्त मानधन कला वनतांची नागपूरला एल्गार सभा आयोजन.

अनन्याग्रस्त मानधन कला वनतांची नागपूरला एल्गार सभा आयोजन.


प्रांतीय सर्व अन्यायग्रस्त कलावंतांना उपस्थित राहण्याची आव्हान!.

           प्रदीप कडबे.
"साप्ताहिक जनता की आवाज 

नागपूर :- नागपूर विभाग विशेष प्रतिनिधी माहिती द्वारा बुधवार दि. 26ऑगस्ट 2026ला रविभवन नागपूर येथे दुपारी बारा वाजता नागपूर जिल्ह्यातील खऱ्या ,कलावंतांना डाउनलोड गैर कलावंत व्यक्ती .जे कलावंतच नाहीत त्यांचेकडून पैशाची वसुली करून अशासकीय मानधन सदस्य,जे कलावंत नाहीत त्यांनी आणी जिल्हा परिषद नागपूर कार्यालयातील संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे संगणमताने भ्रस्टनितीने भ्रस्ट,गैरकलावंत म्हणुन मानधन पास करण्यात आले.
हा अन्याय खऱ्या,कलावंतावर झाल्यामुळे ऑनलाईन.करून खऱ्या,कलावंताची हरकत घेउन अशासकीय जे मानधन समितीमध्ये कलावन्तच नाहीत. तरी त्यांची नियुक्ती जी करण्यात आली.तीच रद्द करून त्या जागी 2026वर्षी खऱ्या कलावनतांना त्या अशासकीय समितीवर मानधन समिती सदस्य म्हणुन नियुक्ती करावी. त्याचप्रमाणे 2023,2024,2025 ला ज्या गैर कलवांताना कलावन्त म्हणुन जो मानधन मंजूर करण्यात आले तेच रद्द करावे आणी खऱ्या कलावनतांना मानधन मंजूर करून शासकीय पैशाचा मानधन निधीचा अपव्यय करु नये तो योग्य कलवांतानाच मंजूर करून उपयोगात आणावा. यां प्रक्रियेत जे जिल्हा परिषद नागपूर कार्यालयातील संबंधित अधिकारी, कर्यालयीन कर्मचारी जे यात गुंतले आहेत.त्यांचेवर निलंबणाची कारवाई करावी.

 नागपूर जिल्ह्यातील लोकसंख्येच्या आधारे पुन्हा कलावणतांची संख्या वाढवावी 100 ऐवजी 200 संख्या लाभार्थ्यांची करावी. कलेच्या क्षेत्रातील सर्वमान्य सर्वपरिचित नावाजलेले कलावन्त मानधन समितीवरती नियुक्त करावे .आणी नव्याने मानधनयुक्त कलवांताना मानधन मंजूर करावे.अश्याप्रकारचे तक्रारनिवेदन मुखमंत्री, सांस्कृतिक मंत्री, पालकमंत्री नागपूर जिल्हा, जिल्हाधिकारी नागपूर, मुख्यकार्यपालन अधिकारी यांना देण्यात येईल असे ठरावं यां सभेत गजेतल्या जातील यां सभेमध्ये दंडार, भारूड, शाहीर, कव्वाल, प्रबोधनकार, डहाका, वादक ज्याचे जीवन याच कलेच्या भरोश्यावर निर्धारित आहे.

 अश्या सर्व योग्य क्लावांतांची हीं सभा आयोजित करण्यात आली आहे. खरं कलावंतांना ना व अन्यायग्रस्त कलावंतांना न्याय देण्याची गरज आहे तरी शासनापर्यंत तक्रार आवाज व प्रश्न पोहोचविण्यासाठी पत्रकार मीडिया कलावंत लेखक साहित्यकार यांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन नागपूर विभाग कलावंत संघटनेने केले आहे

0 Response to "अनन्याग्रस्त मानधन कला वनतांची नागपूरला एल्गार सभा आयोजन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article