-->
लोकशाहीर पत्रकार प्रदीप कडबे यांचा सत्कार.

लोकशाहीर पत्रकार प्रदीप कडबे यांचा सत्कार.

.    सम्मान स्वीकारतांना लोकशाहीर प्रदीप कडबे 

• विदर्भ शाहिर कलाकार परिषद, द्वारा लोकशाहीर पत्रकार प्रदीप कडबे नटरंग खडीगमंत महोत्सवात सत्कार.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
       वृत्तपत्र प्रतिनिधी 

भंडारा :- फक्त माहितीनुसार वृत्त असे की फुले, शाहू, आंबेडकर प्रबोधनकार,लोकशाहीर प्रदीप कडबे यांच्या विदर्भ शाहीर कलाकार परिषद क नान द्वारा नटरंग खडी गंमत महोत्सवात मोठ्या ताटात सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार,पारंपरिक पद्धती लोककला, तमाशा, पोवाडे, कलापथकाच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन करून नाव पिढी घडविणाऱ्या लोककलाकाराला दिला जाणारा सन्मान असून लोकशाहीर प्रदीप कडबे यांचे परिसरात कौतुक होत असून लोक कलाकार पत्रकार व मित्रमंडळीद्वारे अभिनंदन चा वर्षा होत आहे.

0 Response to "लोकशाहीर पत्रकार प्रदीप कडबे यांचा सत्कार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article