राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत वाघाचा मृत्यू.
बुधवार, 23 सितंबर 2026
Comment
• भंडारा-लाखनी राष्ट्रीय महामार्गावरील अशोक लेलँड कंपनीसमोर दुर्घटना.
साप्ताहिक "जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
भंडारा :- सुमारास रस्ता ओलांडताना एका वाघाचा अज्ञात अवजड वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक लेलँड कंपनीसमोरून वाघ रस्ता ओलांडत असताना भरधाव अवजड वाहनाच्या धडकेत हा अपघात झाला.
या दुर्घटनेत वाघ गंभीर जखमी होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच लाखनी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत वाघाचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, मृत वाघाच्या दफनविधीबाबत वन विभागाच्या करण्यात येणार आहे - भंडारा-लाखनी राष्ट्रीय कर्मचाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा महामार्ग क्रमांक ५३ वर मंगळवारी (२२ सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. वन सप्टेंबर) सायंकाळी सुमारे ६.४५ वाजताच्या विभागाकडून नियमानुसार पुढील प्रक्रिया.
0 Response to "राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत वाघाचा मृत्यू."
एक टिप्पणी भेजें