-->
पट्टेदार वाघाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू

पट्टेदार वाघाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक "जनता की आवाज" 

भंडारा :- भंडारा लाखनी नॅशनल हायवे 53 वर अशोक लेलँड कंपनी जवळ अज्ञात वाहनाने पट्टेदार वाघाला धडक दिल्याने वाघाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज 22 सप्टेंबर 2026 सायंकाळी 7 वाजे दरम्यान घडली.

0 Response to "पट्टेदार वाघाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article