-->
किरणापुर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा.

किरणापुर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा.


 नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी:
 प्रदीप कडबे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

नागपूर/रामटेक :- तालुक्यातील किरणापूर येथे शुक्रवार दिनांक - 11 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता हनुमान मंदिर समोरील पटांगणात दरवर्षीप्रमाणे यंदाही तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.लाकडी नंदी घेऊन आलेल्या चिमुकल्यांना चॉकलेट, सोनपापडी, बिस्कीट, पेन, पेन्सिल, मुला मुलींना वाटप करण्यात आले. 

भेट वस्तू मिळालेल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच श्रीकिशन उईके, सामाजिक कार्यकर्ते सुरेश कुथे, पोलीस पाटील भोजराज वानखेडे, माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन वांदे, रवींद्र कडू, श्याम कडू, घनश्याम ठाकरे, कपिल देवगडे, प्रकाश ठाकरे, शंकर उईके, चंद्रभान कुथे, सोपाक कडबे, कपिल कडबे, रत्नदीप कडबे, कमलेश कडबे, प्रेमदास कडबे, लहानु ढवळे, उदाराम हुड, शेषराज कुथे, कैलास कुथे, जीवन हूड, नरेश हुड, नारायण चौधरी, रमेश चौधरी, चिधु ठाकरे, गजानन चौधरी, मनोज मेश्राम, विनोद मेश्राम, राहुल ठाकरे, भारत उईके, हरीश हूड, तुलाराम हुड, भीम शाहीर/ पत्रकार प्रदीप कडबे,यांच्यासह अनेक मान्यवर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिमुकल्यांच्या उस्फुर्त सहभागामुळे तान्हा पोळ्याला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले .

0 Response to "किरणापुर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article