आंधळगाव येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा.
शनिवार, 12 सितंबर 2026
Comment
नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी:
प्रदीप कडबे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे शुक्रवार दि. - 11 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी दरवर्षीप्रमाणे यंदाही तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लाकडी नंदी घेऊन आलेल्या चिमुकल्यांना मुला मुलींना बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला अश्विन शेंडे, देवराम बांडेबुचे, राजेश ठाकरे, अशोक देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य तथा समाजसेविका / गायिका नीलकमल गोंडाने, सामाजिक कार्यकर्ते तबलावादक भारत नागोसे, प्रभाकर लोदासे,हरिचंद्र महालगावे, सामाजिक कार्यकर्ते दूध राम नागोसे, गणेश बांडेबुचे, कमल गोखले, राजू महालगावे, ज्ञानेश्वर महालगावे, अतुल मते, दिनेश महाल गावे, प्रनीत कोल्हटकर, साहिल महालगावे, विकी मते, निदीस शाहू साखरे, मनीष निमजे, रोशन गोमासे, सार्थक लोदासे, शालिनी हेडाऊ, नितेश पिंकळ मुंडे, आकाश धार्मिक, सुनील बावणे, यांच्यासह अनेक मान्यवर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिमुकल्यांच्या उस्फुर्त सहभागामुळे तान्हा पोळ्याला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले .
0 Response to "आंधळगाव येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा."
एक टिप्पणी भेजें