-->
स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय निहारवाणी वर्धापन दिन व सामाजिक कार्यकर्ते कंठीराम दंडारे यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा.

स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय निहारवाणी वर्धापन दिन व सामाजिक कार्यकर्ते कंठीराम दंडारे यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा.

 नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी 
 प्रदीप कडबे
"साप्ताहिक जनता की आवाज" 

 नागपूर/मौदा :- तालुक्यातील निहारवाणी येथे बुधवार दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी ,स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय निहार वाणी, तालुका, मौदा, जिल्हा नागपूर, यांच्या संयुक्त विद्यमाने.
 एकत्रिक, वर्धापन दिन व ग्रंथालयाचे अध्यक्ष  कंठीराम दंडारे यांचा वाढदिवसाच्या निमित्त, तसेच ग्रंथालयाच्या स्थापनेचे, वर्ष दिनांक- 9/09/2026 तारखेचा 
एकत्रिक, कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी  संस्थेचे सचिव  विलास दंडारे, कोषाध्यक्ष  मुन्ना लाल चो प क र, सुख रामजी  चरडे, राम कृष्ण दंडारे, सुनील हटवार, हर्षक दंडारे, भीम शाहीर/ पत्रकार प्रदीप कडबे, मुकेश गजभिये, जीव तू चव्हाण, नकाराम देशमुख, कैलास समरीत, सागर लोंढे, नरेंद्र सहारे, पंढरी कडू, विवेक मस्के, बबलू वाडीभस्मे, भिक्षुक हटवार, विजय मेश्राम, चंद्रशेखर मेश्राम, राधेश्याम गिरडकर, किशोर दंडारे, यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.  तसेच मोठ्या संख्येने वाचक वर्ग, बालवाचक, महिला भगिनी, कार्यक्रमाला उपस्थित होते.

 त्यामध्ये केक सर्वांना वाटप करून, अन्नप्रसादl ची व्यवस्था सर्वांकरिता करण्यात आली.  कार्यक्रमाला मौदा तालुक्यातील ग्रंथालय कार्यकर्ते, गावातील नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय निहारवाणी वर्धापन दिन व सामाजिक कार्यकर्ते कंठीराम दंडारे यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article