-->
पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या संकल्पनेतून..

पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या संकल्पनेतून..

    हर्षवर्धन देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या संकल्पनेतून पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या समस्या चे तात्काळ निराकरण करण्यासाठी ई-दरबार ऑनलाईन प्रणाली चे आयोजन करण्यात आले.
 
या उपक्रमात पोलीस अधीक्षक कार्यालयातील, मंत्रालयीन अधीक्षक आणि संबंधित लिपिकासह नुरुल हसन साहेब यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, थानेदार, अनेक पोलीस स्टेशन चे अंमलदारां सी संवाद साधला.

ह्या ऑनलाईन कार्यप्रणाली मुळे पोलीस विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना आपली समस्या मांडून संबंधित विभागाच्या लिपीकाकडे तातडीने विचारणा केली आणि तक्रारी चा नोंद घेऊन विहीत मुदतीत तक्रारी न्चे निवारण पोलीस अधीक्षक नुरुल हसन व्यांनी दिले.
या नवीन कार्यप्रणाली मुळे भंडारा पोलीस दलातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची वेळेची बचत होत असून प्रशासकीय कामात गती आणि पारदर्शी पणा येत असून कर्मचाऱ्यांचा मनोबल उंचवन्यात मदत होत आहे.

0 Response to "पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या संकल्पनेतून.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article